शुबमन गिलचं 'या' अभिनेत्रींसोबत डेटिंग

शुबमन त्याच्या क्रिकेटमधील करिअरसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. 

भारताचा स्टार क्रिकेटर असलेल्या शुबमन गिलचा आज वाढदिवस आहे. शुबमन त्याचा २६वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. 

खेळीने मैदान गाजवणारा शुबमन कित्येक तरुणींचा क्रश आहे. 

शुबमन त्याच्या क्रिकेटमधील करिअरसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. 

सुरुवातीला त्याचं नाव सारा तेंडुलकरसोबत जोडलं गेलं होतं. ते डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 

त्यानंतर अभिनेत्री सारा खानसोबत गिलच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या. मात्र साराने या चर्चांना पूर्णविराम दिला होता. 

रिधिमा पंडितने शुबमनला क्यूट म्हटल्यानंतर त्या दोघांबाबतही चर्चा सुरू होती. पण अभिनेत्रीने असं काहीच नसल्याचं म्हटलं होतं. 

अभिनेत्री अवनीत कौरसोबतही शुबमनच नाव जोडलं गेलं होतं. 

रिंकूचा साजश्रृंगार! फोटोंवरुन नजरच हटेना

Click Here