श्रिया पिळगावकरचा बिकिनीतील हॉट लूक

बालीमधील फोटो पाहाच!

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकर सध्या बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

श्रियाने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बालीमधील काही फोटो शेअर केले आहेत. 

यामध्ये श्रिया एन्जॉय करताना दिसत आहेत. ती स्विमिंग पूलमध्ये निवांत वेळ घालवताना दिसली.

तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. श्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पांढऱ्या रंगाच्या कट असलेल्या ड्रेसमध्ये श्रियाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

बालीमधील  गणपती बाप्पाच्या भव्य मूर्तीसमोर हात जोडून श्रियानं खास पोज दिली. 

Click Here