लाल साडीत जणू दिसते अप्सरा!

श्रेया बुगडेने शेअर केले सुंदर फोटो

कॉमेडी असो किंवा मिमिक्री श्रेया बुगडेच्या टॅलेंटला तोडच नाही

श्रेया  सध्या चला हवा येऊ द्या च्या नवीन पर्वात दिसत आहे

लाल रंगाच्या नेट साडीत तिने हे सुरेख फोटो पोस्ट केले आहेत

गळ्यात लाल रंगाचा चोकर आहे, तर साडीचा ब्लाऊज खूपच स्टायलिश दिसत आहे

तसंच केसही छान सेट केलेले दिसत आहे. या लूकमध्ये तिने एक से एक पोज दिल्या आहेत

हवा येऊ द्या च्या सेटवर तिने हे फोटोशूट केलं आहे

लाल रंगाच्या साडीत श्रेयाचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या सौंदर्याची स्तुती केली आहे.

अप्सरा आली...!

Click Here