इजिप्तमध्ये फिरतेय मराठी अभिनेत्री

इजिप्तमधल्या पिरॅमिडची दाखवली झलक

मिमिक्री, विनोदांमधून खळखळून हसवणारी ही आहे श्रेया बुगडे

श्रेया बऱ्याच देशांमध्ये फिरते, नवनवीन जागा एक्सप्लोर करत असते

आता ती इजिप्तला पोहोचली आहे. तिथे तिने प्रसिद्ध पिरॅमिड्सची झलक दाखवली आहे

ब्लॅक अँड व्हाईट आउटफिट, डोक्यावर हॅट आणि समोर पिरॅमिड 

भूगोलाच्या पुस्तकातून ते थेट प्रत्यक्षात पिरॅमिड पाहणं हे अद्भूत आहे असं तिने कॅप्शनमध्ये लिहित आनंद व्यक्त केला

श्रेयाचा आउटफिट आणि त्यावरील अॅक्सेसरीजही एकदम खास आहे

तिने या ठिकाणी एकापेक्षा एक सुंदर फोटोशूट केलं आहे 

गावच्या वाडीत रमली जान्हवी किल्लेकर

Click Here