अरे सुंदरी... सुंदरी...

लाल साडी, लांब वेणी; श्रद्धा कपूरचा लूक पाहून चाहते घायाळ

अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिचे नवे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये श्रद्धा लाल रंगाची साडी नेसली आहे.

हा लूक तिने थामा या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात केला होता.

 लाल रंगाची साडी, लांब वेणी या लूकमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती.

या फोटोशूटला तिने 'ankhon Mein Sapne, Pet Mein Gud Gudi', असे कॅप्शन दिले आहे.

श्रद्धा कपूरचे हे फोटो पाहून चाहते पुन्हा तिच्या प्रेमात पडले आहेत.

श्रद्धाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ती शेवटची 'स्त्री २' या सिनेमात झळकली होती.

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज काहीतरी शेअर करत राहते. ती चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक दाखवत राहते.

Click Here