पांढऱ्या साडीत अप्पीच्या अदा

अभिनेत्री शिवानी नाईकचे सुंदर फोटो

अप्पी आमची कलेक्टर मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिवानी नाईक

शिवानीने पांढऱ्या साडीत हे सुंदर फोटोशूट केलं आहे

साडीवर नक्षीदार आरी वर्क करण्यात आलं आहे

आकर्षक कानातले, गळ्यात चेन, हातात बांगड्या घालत तिने लूक पूर्ण केला आहे

पदर सांभाळत शिवानीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत

 शिवानीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

साडी के फॉल सा!

Click Here