इन आँखो की मस्ती के...!

मराठी अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट

मुरांबा फेम अभिनेत्री शिवानी मुंढेकर आपल्या गोड  अदांनी सर्वांना प्रेमात पाडते

शिवानीचं हे ब्लॅक अँड व्हाईट थीममधलं फोटोशूट लक्ष वेधून घेत आहे

शॉर्ट केस, साडी, मोठे मोत्यांचे कानातले आणि तेजस्वी चेहरा असा तिचा लूक आहे

शिवानीने या लूकमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत

तिचं अगदी निरागस सौंदर्य या फोटोशूटमधून झळकत आहे 

'प्रिटी मूड्स ओन्ली' असं कॅप्शन तिने दिलं आहे

तुझमे रब दिखता है!

Click Here