'शिवा'चा बदलला लूक! 

मालिका संपल्यानंतर आता मात्र पूर्वाचा लूक बदलला आहे. 

'शिवा' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री पूर्वा कौशिक घराघरात पोहोचली. 

पूर्वाचा या मालिकेत टॉम बॉईश लूक पाहायला मिळाला होता. तिच्या केसांची स्टाइलही बॉय कट होता.

पण मालिका संपल्यानंतर आता मात्र पूर्वाचा लूक बदलला आहे. 

पूर्वा 'दीपज्योती' या नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

या मालिकेतील तिचा नवा लूक समोर आला आहे. वाढलेले केस आणि पंजाबी ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत आहे. 

पूर्वाचा हा बदललेला लूक चाहत्यांनादेखील आवडल्याचं दिसत आहे. 

Click Here