५२ व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्रीचा मराठमोळा थाट

बॉलिवूड अभिनेत्रीने नाकात नथ आणि मराठमोळा थाट परिधान केला आहे

ही अभिनेत्री आहे शेफाली शाह. शेफालीने पहिल्यांदाच असं फोटोशूट केलंय

नाकात नथ, हातात बांगड्या,  कपाळावर छोटीशी टिकली अशा अंदाजात शेफाली खूप सुंदर दिसत आहे

शेफालीने पिवळ्या रंगाची साडी परिधान करुन हे खास फोटोशूट केलं आहे

शेफाली शाहच्या या फोटोशूटला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

शेफाली शाहने थ्री ऑफ अस, दिल धडकने दो अशा सिनेमांमधून आणि वेबसीरिजमधून काम केलंय

शेफाली शाहने दिल्ली क्राईम वेबसीरिजमध्ये साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं

Click Here