साध्याभोळ्या 'पारूचा' रियल लाईफमधील ग्लॅमरस अवतार

फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल, क्या बात है!

लोकप्रिय मराठी अभिनेत्री शरयू सोनावणे सध्या 'पारू' मालिकेत आपल्या दमदार भूमिकेमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नुकतंच शरयू सोनावणेनं इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.

तिच हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

 'पारूचा' रियल लाईफमधील ग्लॅमरस अवतार पाहून चाहते तर थक्क झालेत. 

शरयूनं पांढऱ्या रंगाच्या पोल्का डॉट ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलंय.

पोल्का डॉट ड्रेसवर असलेल्या मोठ्या बो टायनं तिचा लूक अधिकच स्टायलिश दिसला.

एकापेक्षा एक पोझ देत तिनं चाहत्यांना घायाळ केलंय. 

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.

Click Here