सौंदर्य पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड!
अभिनेत्री शनाया कपूर तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.
नुकताच शनायाने सोशल मीडियावर लेहेंग्यातील तिचा सुंदर लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे,.
ज्यामुळे इंटरनेटवर तिच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली आहे.
तिच्या लेहेंग्यावर नाजूक पण आकर्षक अशी हेवी एम्ब्रॉयडरी केलेली दिसत आहे, ज्यामुळे तिच्या लूकला शाही टच मिळाला आहे.
शनायाने साधा पण आकर्षक मेकअप केला आहे.
या फोटोतील तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
शनाया ही संजय कपूर व महीप कपूरची मुलगी आहे.
शनाया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.