फोटो व्हायरल
बॉलिवूडचा 'हँडसम हंक' संजय कपूरची लाडकी लेक शनाया कपूर चर्चेत आली आहे.
नुकतेच शनायाने एका खास फोटोशूट शेअर केले आहे.
ज्यामध्ये तिचा 'बोल्ड आणि ब्युटीफुल' अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
या फोटोंमध्ये शनायाने फॉरेस्ट-ग्रीन रंगाचा एक अतिशय ग्लॉसी आणि स्ट्रॅपलेस लॅटेक्स मिनी ड्रेस परिधान केला आहे.
हा 'बॉडीकॉन' ड्रेस तिच्या फिट बॉडीवर उठून दिसत आहे.
तिने आपला हा लूक अतिशय साध्या पण प्रभावी पद्धतीने कॅरी केला आहे.
केसांची स्टाईल आणि मिनिमल मेकअपमुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
शनाया कपूर ही फक्त २६ वर्षांची आहे.