बॉलिवूड अभिनेत्रीने केलेल्या बोल्ड आणि हॉट फोटोशूटची चर्चा रंगली
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे रिद्धी डोग्रा. रिद्धीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंची चांगलीच चर्चा आहे
रिद्धी डोग्रा या फोटोशूटमध्ये खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे. रिद्धीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे
रिद्धी डोग्राने फक्त काळ्या रंगाचं जॅकेट परिधान करुन हे खास फोटोशूट केलं आहे
रिद्धी डोग्रा या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. रिद्धीने २०२३ मध्ये शाहरुख खानच्या जवान सिनेमात अभिनय केला होता
अलीकडे रिद्धीने साबरमती एक्सप्रेस सारख्या ज्वलंत आणि वास्तववादी सिनेमात अभिनय केलाय
रिद्धी डोग्रा रिअल लाईफमध्ये सध्या सिंगल आहे