अभिनेत्रीने पोस्ट केले सुंदर फोटो
अभिनेत्री सायली संजीवने निळ्या साडीत सुंदर फोटो पोस्ट केले आहेत
गुलाबी ब्लाऊज, काठा पदराची साडी, आणि हातात हिरव्या बांगड्या असा तिचा पारंपरिक लूक आहे
या पेहरावात सायलीचं सौंदर्य खुलून आलं आहे. नेहमीप्रमाणेच तिच्या पोस्टला भरपूर लाईक्स आले आहेत.
नथ, कपाळी चंद्रकोर, केसात माळलेला गजरा तिच्या सौंदर्याची शोभा वाढवत आहे
तसंच तिच्या चेहऱ्यावरचं हसू चाहत्यांना घायाळ करणारं आहे
सायली संजीव दिवसेंदिवस आणखी सुंदर दिसत आहे