सायली संजीवचा सुंदर लूक
सायली संजीव नुकतीच 'कैरी' सिनेमात दिसली
'काहे दिया परदेस' मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती
तिच्या सौंदर्यावर चाहते नेहमीच फिदा असतात
क्रीम रंगाचा ड्रेस आणि त्यावर गुलाबी ओढणी या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे
या लूकमध्ये तिने परीसारखी क्युट पोज दिली आहे
कानात घातलेले झुमके तिचं सौंदर्य आणखी वाढवत आहेत
सायलीच्या पुढील प्रोजेक्ट्सची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे