साध्या सावलीचा साडीत सुंदर लूक 

सावली खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते. नुकतंच तिने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. 

'सावळ्याची जणू सावली' या मालिकेत सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती रेडकर प्रेक्षकांना आवडते. 

सावली खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते. नुकतंच तिने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. 

प्राप्तीने निळ्या रंगाच्या साडीत खास लूक केल्याचं फोटोत दिसत आहे. 

मालिकेत वेणीमध्ये दिसणाऱ्या प्राप्तीने केस मोकळे सोडल्याने तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. 

प्राप्तीचा हा लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. 

प्राप्तीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 

Click Here