वीणाने डिझायनर नऊवारी साडीत खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
वीणा जगताप हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
वीणाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं.
नुकतंच वीणाने डिझायनर नऊवारी साडीत खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
वीणा या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतून ती घराघरात पोहोचली. 'बिग बॉस मराठी'मुळे वीणा चर्चेत होती.
सध्या वीणा 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आहे.