नोराने अनेक आयटम साँग केले आहेत. पण एका गाण्यासाठी ती किती पैसे घेते हे तुम्हाला ठाऊक आहे का?
नोरा फतेही 'केडी द डेविल' सिनेमातील 'सरके चुनर तेरी सरके' गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
गाण्याचे लिरिक्स आणि हुक स्टेप्समुळे नोरा फतेहीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
वाद झाल्यानंतर हे गाणं युट्यूबवरुन काढून टाकण्यात आलं आहे.
याआधी नोराने अनेक आयटम साँग केले आहेत. पण एका गाण्यासाठी ती किती पैसे घेते हे तुम्हाला ठाऊक आहे का?
बॉलिवूड सिनेमात एक आयटम साँग करण्यासाठी नोरा तब्बल १.५ ते २ कोटी इतकी फी घेते.
नोराचे अनेक आयटम साँग सुपरहिट ठरले आहेत.