भाजप नेत्याच्या लेकासोबत अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चा

डेब्यू चित्रपटातूनचं मिळाली प्रसिद्धी,  कोट्यवधींची मालकीण आहे 

चित्रपटसृष्टी आणि राजकारण या दोन क्षेत्रांतील 'लव्ह कनेक्शन' काही नवीन नाही. 

अनेकदा राजकीय घराण्यातील सदस्य आणि सेलिब्रिटीज यांच्यात प्रेमाचे बंध जुळतात.

अशीच एक अभिनेत्री आहे,  जिचं भाजप नेत्याच्या लेकासोबत नाव जोडलं जातंय. 

ती आहे अभिनेत्री सारा अली खान. 

अभिनेता कार्तिक आर्यन आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्यानंतर आता साराचे नाव एका राजकीय नेत्याच्या मुलासोबत जोडले जात आहे.

 हा तरुण दुसरा-तिसरा कोणी नसून, पंजाबमधील भाजपचे उपाध्यक्ष फतेह जंग सिंग बाजवा यांचा मुलगा अर्जुन प्रताप बाजवा आहे.

सारा अली खान आणि अर्जुन प्रताप बाजवा या दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.

सारा आणि अर्जुन दोघेही एकत्र केदारनाथ धाम येथे दर्शनासाठी गेले होते. त्यांचे एकत्र फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 

Click Here