जादू है, नशा है, मदहोशियाँ...

संस्कृती बालगुडेचं फोटोशूट चर्चेत

संस्कृती बालगुडे हे नाव मराठी कलाविश्वात लोकप्रिय आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयासह फोटोशूटमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.

नुकतंच संस्कृतीने मनमोहक फोटोशूट केलं आहे.

साडीतील सुंदर फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 फिकट निळ्या रंगाच्या या साडीवर संस्कृती सौंदर्य खूलून दिसत आहे. 

"…तू जीत मेरी, जग हार मेरी….मैं हूँ ही नहीं इस दुनिया की…! असं " कॅप्शनही तिने या फोटोंना दिलं आहे

संस्कृती वाऱ्यावर पदर उडवत निसर्गाच्या सान्निध्यात सुंदर वातावरणाचा आनंद घेताना दिसतेय.

अनेकांनी तिच्या साडीतील लूकला "क्लासी" आणि "एलीगंट" असं म्हटलं आहे.

Click Here