या बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रीला ओळखलं का?
ही अभिनेत्री आहे सना मकबूल. सनाने बिग बॉस ओटीटी ३ चं विजेतेपद पटकावलं
सना मकबूलने तिच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून श्रीलंकेत भटकंती करण्याचा प्लॅन बनवला
सना मकबूलने श्रीलंकेच्या समुद्रकिनाऱ्यावरील हॉट आणि बोल्ड फोटो सर्वांसोबत शेअर केले.
सनाच्या हॉट, बोल्ड आणि बिनधास्त फोटोंंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे
सना मकबूल रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. सनाने तिच्या हुशारीने बिग बॉस ओटीटीचं विजेतेपद पटकावलं होतं
सना मकबूलला काही दिवसांपूर्वी पोटाचा आजार झाला होता. पण आता ती बरी आहे