साऊथ ब्युटी क्वीन समांथाचा नवा लूक चर्चेत
साऊथ क्वीन समांथा रुथ प्रभू हिने तिच्या अभिनयाने आणि लूकने सर्वांची मने जिंकली आहेत.
ग्लॅमरस लूक आणि बोल्ड स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या समांथाने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे.
तिचा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे, ज्यामुळे ती नेहमी प्रमाणे पुन्हा चर्चेत आली आहे.
साडीत ती प्रचंड सुंदर दिसतेय. समांथाचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.
साडीच्या डिजाईनला कानातलं मॅचिंग आहे, त्यामुळे हा लुक छान दिसत आहे.
समांथा ती दिसायला सुंदर आहेच पण तिचा अभिनय सुद्धा तिच्या सौंदर्याला साजेसा असाच आहे.
समांथाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'रक्त ब्रह्मांड'मध्ये पाहायला मिळणार आहे.