साडीत समांथाचा क्लासी लूक!
समांथा रुथ प्रभूने तिच्या जबरदस्त अभिनयाने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत.
समांथा चित्रपटांव्यतिरिक्त, तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते.
समांथाने नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
समांथाने एक सुंदर साडी परिधान केली आहे.
साडीची चमक आणि तिचा पोत समांथाच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा असाच आहे.
कमीतकमी मेकअपमध्ये समांथाचं नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.
समांथाने साडीला साजेसे कानातले आणि हातात बांगड्या परिधान केल्या.