सखी गोखलेचं स्टनिंग फोटोशूट
दिसायला सुंदर, गोड अशी अभिनेत्री सखी गोखले
सखीच्या फॅशन सेन्सचं नेहमीच कौतुक होतं. सोशल मीडियावर ती वेगेवगळ्या लूकमध्ये फोटोशूट शेअर करते
आता तिचं हे कॅज्युअल पण तितकंच मनमोहक फोटोशूट चाहत्यांना भलतंच आवडलंय
प्रिंटेड क्रॉप टॉप, बॅगी जीन्स आणि जॅकेट असा तिचा लूक आहे
सकाळच्या कोवळ्या उन्हात तिने हे फोटोशूट केलंय ज्यात तिचं सौंदर्य खुलून आलं आहे
सखीने यावेळी स्टनिंग पोजही दिल्या आहेत