मांजरेकरांची लेक, 'हॉटनेस'मध्ये नंबर १ !

सई मांजरेकरचं हटके बोल्ड फोटोशूट

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही कायम चर्चेत असते. ती स्वत: एक उत्तम अभिनेत्री-मॉडेल आहे.

अभिनेता सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण केले. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती.

आज सईचे नाव आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. त्यामुळेच तिचा बोल्डनेसही इतर अभिनेत्रींना टक्कर देणाराच असतो.

सई मांजरेकर लवकरच 'इंडिया हाउस' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम चरण 'द इंडिया हाऊस' या चित्रपटाची निर्मिती करत आहे.

सई मांजरेकर अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे. ती सोशल मीडियावरही अँक्टिव्ह असते त्यामुळे तिची चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतोय.

प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवाला याच्यासोबत सईचे अफेअर असल्याचीही चर्चा काहीवेळा कानावर आली आहे.

Your Page!

प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या असतानाही, सईने याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. सई ही आपल्या अभिनयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करताना दिसते आहे.

कोरियन पुरस्कार जिंकणारी 'बॉलिवूड' क्वीन

Click Here