मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्टायलिश लूक
मराठी आणि आता हिंदी इंडस्ट्रीही गाजवणारी सांगलीची मुलगी सई ताम्हणकर
सई काल नुकतीच मुंबईतील एका इव्हेंटसाठी पोहोचली होती
ब्लॅक अँग ग्रे रंगाच्या वेलवेट बॉडीकॉन हायनेक ड्रेसमध्ये ती स्टायलिश दिसत आहे
फ्लेअर्ड स्कर्ट ज्यावर न्यूड आणि डार्क बेज रंगाच्या शेड्स असून मशरुम आणि पानांचे प्रिंट्स आहेत.
तसंच कंबरेपाशी असलेल्या बो मुळे याला ड्रॅमॅटिक लूक मिळाला आहे
सईने छान स्लीक बन बांधला आहे जो या ड्रेसवर शोभून दिसत आहे
एकंदर सईचा लूक बोल्ड, कॉन्फिडन्ट दिसत आहे