सई ताम्हणकरचे सुंदर Photos
दिवाळीच्या जल्लोषात सई ताम्हणकरने आपल्या फोटोंनी आग लावली आहे
ऑफ व्हाईट रंगाच्या घागरा चोलीमध्ये तिने हे सुंदर फोटो शेअर केले आहेत
या लूकमध्ये ती अगदी 'रामलीला'मधील दीपिका पादुकोणसारखीच दिसत आहे
लांब झुमके, गळ्यात हार, कपाळावर टिकली लावून तिने लूक पूर्ण केला आहे
सईच्या या अदांवर चाहतेही फिदा झाले आहेत. तिच्या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत.
या गोड लूकमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
दिवाळीचं सेलिब्रेशन सुरु झालं असताना सईही त्यात रमली आहे