विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या 'मटका किंग'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
'मटका किंग'मध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर या सीरिजमध्ये विजय वर्माच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
'मटका किंग'मध्ये सिद्धार्थ जाधवही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता भरत जाधव पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतील.
या वेब सीरिजमध्ये किशोर कदम राजकीय नेत्याची भूमिका साकारणार आहेत.
तर गिरीश कुलकर्णीही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.