सई ताम्हणकरची बर्थ डेट माहितीये का?
सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.
सई ताम्हणकरला आपण विविध सिनेमा, मालिका, वेबसीरिजमध्ये अभिनय करताना पाहिलंय
सई ताम्हणकरने सोशल मीडियावर केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे
सई ताम्हणकरची जन्मतारीख २५ जून १९८६ आहे. सई सध्या ३९ वर्षांची आहे
सई ताम्हणकर सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं परीक्षण करत आहे.
सई ताम्हणकरचा २०२५ साली आलेला गुलकंद सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळाली