सुंदरा मनामध्ये भरली!

निळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसतेय रुपाली भोसले

'आई कुठे काय करते'नंतर रुपाली भोसले लाईमलाईटमध्ये आली

मालिकेसारखीच खऱ्या आयुष्यातही ती ग्लॅमरस दिसते

सध्या रुपाली नव्याकोऱ्या 'लपंडाव' मालिकेत दिसत आहे

 निळ्या काठापदराच्या साडीतील तिचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत

त्यावर रुपालीने सोन्याचे दागिने घातले आहेत. नथ, गळ्यात हार आणि केसात गजरा माळला आहे

या लूकमध्ये पदर उडवत रुपालीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत

मेकअपमुळे तिची नॅचरल त्वचा आणखी ग्लो करत आहे. रुपालीचं सौंदर्य पाहून तिच्यावरुन नजरच हटत नाहीये

विकीपेक्षा किती वर्षांनी मोठी आहे कतरिना?

Click Here