भूतान फिरतेय ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री
भूतान, थायलंड, नेपाळ या देशांमध्ये अनेक भारतीय पर्यटनाला जात आहेत
अभिनेत्री रुचिरा जाधवही भूतानमध्ये फिरत आहे
फिका पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप, निऑन जॅकेट आणि ब्लू जीन्स या लूकमध्ये ती दिसत आहे
भूतानच्या नयनरम्य ठिकाणी तिने हे फोटोशूट केलं आहे
भूतानमधील विविध प्रसिद्ध जागी तिने भेट दिली आहे
या ट्रीपमध्ये तिच्या सुंदर आऊटफिट्सनेही लक्ष वेधलं आहे
रुचिरा ट्रॅव्हल शो शूट करण्यासाठी भूतानला गेली होती.त्याचीही झलक तिने दाखवली आहे