रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चं बजेट किती? 

'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

मराठीतील हा पहिलाच बिग बजेट ऐतिहासिक सिनेमा आहे. 

'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 

भव्यदिव्य सेट, व्हीएफएक्स आणि जबरदस्त अॅक्शन सीन्स याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. 

रितेश देशमुखने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तो दिसणार आहे. 

१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'राजा शिवाजी'चं बजेट १०० कोटी इतकं आहे. 

Click Here

'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.