अभिनेत्रीने केलेलं हॉट आणि बोल्ड फोटोशूट व्हायरल झालंय
ही अभिनेत्री आहे रिद्धी डोग्रा. रिद्धीने काळं जॅकेट परिधान करुन खास फोटोशूट केलंय
रिद्धी डोग्रा या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे. रिद्धीने केलेलं हॉट फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे
रिद्धी डोग्रा रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. रिद्धीने शाहरुखसोबत जवान सिनेमात काम केलं होतं
रिद्धी डोग्रा सोशल मीडियावर पारंपरिक आणि ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट करताना दिसते
रिद्धी डोग्राने मालिका, सिनेमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत
रिद्धी डोग्राच्या या हॉट आणि बोल्ड फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय