फोटो पाहिलेत का?
बॉलिवूडची 'मस्त-मस्त' गर्ल रवीना टंडन हिची मुलगी राशा थडानी सध्या चर्चेत आली आहे.
नुकतेच राशाने लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.
तिने हा लूक अतिशय साध्या पण प्रभावी मेकअप आणि मोकळ्या केसांसह पूर्ण केला आहे.
राशाच्या या फोटोंमधील आत्मविश्वास आणि तिची 'किलर' पोझ पाहून चाहते थक्क झाले आहेत.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
राशाचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेत असतो आणि या लाल ड्रेसमधील लूकने तिने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत.
राशा थडानी हिने अभिषेक कपूरच्या 'आझाद' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपला प्रवास सुरू केलाय.
ती 'मुंज्या' फेम अभय वर्मासोबत त्याचा आगामी चित्रपट 'लइकी लइका'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.