अभिनेत्यांची टोपणानावं वाचून थक्क व्हाल
गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी इंडस्ट्रीत काम करणारा अभिनेता शाहरुख खानला सर्वजण लाडाने बादशाह किंवा किंग खान म्हणतात
टायगर श्रॉफचं टोपणनाव कमी जणांना माहित असेल. टायगरला सर्वजण जय या नावाने हाक मारतात
बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूरला सर्वजण गुंगलू किंवा रेमंड या टोपणनावाने ओळखतात
धुरंधर अभिनेता रणवीर सिंगला सर्वजण प्रेमाने रँबो या नावाने ओळखतात
ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनला डुग्गु या टोपणनावाने ओळखलं जातं
सर्वांना खळखळून हसवणाऱ्या गोविंदाला सर्वजण चिची भाई म्हणून ओळखतात