रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमात सारा अर्जुनने त्याची हिरोईन बनून लाइमलाइट लुटली.
अवघ्या २० वर्षांत सारा अर्जुनने चाहत्यांना तिच्या अदांनी भुलवलं.
'धुरंधर'मुळे सारा अर्जुनच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाली. साराने आतादेखील धुमाकूळ घातला आहे.
साराने नुकतंच गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये साराचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने साधा पण अतिशय सुंदर लूक केला आहे.
सारा अर्जुनच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.