आसमान दी परी...!

रकुल प्रीत सिंगचं सुंदर फोटोशूट

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.

 नुकतेच रकुलने एका गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात खास फोटोशूट केले आहे.

या फोटोंमधील रकुलच्या सौंदर्याने आणि नजाकतीने चाहत्यांना अक्षरशः घायाळ केले आहे.

रकुलने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने भरजरी नक्षीकाम असलेला गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. 

 गळ्यात चोकर नेकलेस आणि मोकळे केस सोडल्यामुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.

 तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

रकुल प्रीत सिंगच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती अलीकडेच 'दे दे प्यार दे २' मध्ये दिसली होती.

तर लवकरच ती रामयण - पार्ट १ मध्ये पाहायला मिळणार आहे.

Click Here