अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचं फोटशूट
अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
सध्या अभिनेत्रीने केलेला खास लूकची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
रकुल प्रीत सिंगने साडीत सुंदर फोटोशूट केलंय.
रकुलने या फोटोशूटसाठी एका खास डिझायनर साडीची निवड केली आहे.
साडीवर साजेसे डौलदार कानातले आणि गळ्यात चोकर असा स्टायलिश लूक तिने केला आहे.
या साडीमध्ये रकुलने तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली असून, तिने दिलेल्या बोल्ड पोझेसने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
ग्लॉसी मेकअप आणि मोकळ्या केसांमुळे तिच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत.
साडीमधील तिचा हा नखरेल अंदाज पाहून चाहत्यांना तिच्यावरून नजर हटवणे कठीण झाले आहे.