अभिनेत्रीचं रितेशच्या फॅमिलीशी कनेक्शन

तुम्हाला माहितीये का रकुल आणि रितेश देशमुखचं खास फॅमिली कनेक्शन आहे. 

रकुल प्रीत सिंग ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. रकुल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. 

पण तुम्हाला माहितीये का रकुल आणि रितेश देशमुखचं खास फॅमिली कनेक्शन आहे.

रकुलने अभिनेता जॅकी भगनानीसोबत २०२४ मध्ये लग्न करत संसार थाटला. 

जॅकी हा रितेश देशमुखची वहिनी दीपशिखा देशमुख यांचा भाऊ आहे. 

रकुल ही दीपशिखा देशमुख यांची वहिनी लागते. दीपशिखादेखील बॉलिवूडमध्ये सक्रिय असून त्या निर्मात्या आहेत. 

रकुलने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

Click Here