पोल्का डॉट्स साडीत राजेश्वरी खरातचा मोहक लुक

दिसते प्रचंड हॉट; फोटो पाहून चाहते फिदा

अभिनेत्री राजेश्वरी खरात ही दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री या सिनेमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

फँड्री चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.

राजेश्वरी खरात सोशल मीडियावर सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करत आलीये.

राजेश्वरी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने पोल्का डॉट साडीतील फोटो शेअर केले आहेत.

यावेळी राजेश्वरी खरातने सिंपल लुक कॅरी केला. तिनं केस मोकळे सोडले.

साडीचा रंग तिच्या त्वचेच्या कांतीला शोभून दिसतो आणि तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालतोय.

 राजेश्वरी खरातचे हे फोटो सध्या चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.

राजेश्वरीने हा फोटो पोस्ट करताच तिच्या फॉलोअर्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला.

Click Here