मन धावतंया तुझ्याचमागं...!

गोड गळ्याच्या या गायिकेवर सोशल मीडिया फिदा 

आय पॉपस्टार या रिएलिटी शोमध्ये हा मराठी आवाज गुंजतोय

ही आहे गायिका राधिका भिडे. ती म्युझिक कंपोजर, म्युझिक प्रोड्युसरही आहे

तिच्या आवाजाने, सौंदर्याने आणि गाण्याने सर्वांना वेडच लावलं आहे

राधिका मूळ रत्नागिरीची आहे आणि फक्त २४ वर्षांची आहे

'सा रे ग म प'फेम गायिका शमिका भिडेची ती लहान बहीण आहे

मन धावतंया हे तिचं ओरिजिनल गाणं सध्या जिकडे तिकडे ऐकू येतंय

हे गाणं स्टेजवर परफॉर्म करताना तिने सुंदर जांभळी नऊवारी परिधान केली होती. तिच्या लूकचंही खूप कौतुक होत आहे

कही दूर जब दिन ढल जाए!

Click Here