प्रसिद्ध अभिनेत्री २४ व्या वर्षी डॉक्टर झाली आहे. कोण आहे ती?
या अभिनेत्रीचं नाव आहे श्रीलीला. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी श्रीलीला डॉक्टर झाली आहे
श्रीलीलाने पुष्पा २ मध्ये आयटम साँगमध्ये काम करुन सर्वांचं लक्ष वेधलं. श्रीलीलाला यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली
याआधी महेश बाबूसोबत गुुंटुंर कारम या सिनेमात श्रीलीलाची भूमिका चांगलीच गाजली होती
मुंबईतील डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये जो पदवीदान समारंभ झाला त्यात श्रीलीलाला पदवी देण्यात आली
श्रीलीला रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी श्रीलीलाने शिक्षणात आणि अभिनयात चांगलीच प्रगती केली आहे