प्रियंका चोप्राचे लेटेस्ट PHOTOS पाहाच
'देसी गर्ल' प्रियंका चोप्राने केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.
तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिचा आत्मविश्वास आणि बोल्ड व्यक्तिमत्त्व चाहत्यांना फार आवडतं.
प्रियंका 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी एपिसोडमध्ये पाहुणी म्हणून येणार आहे.
नुकतंच प्रियंकानं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी शुटिंग पुर्ण केलं.
यासाठी प्रियंकानं खास लूक केला होता.
प्रियंकानं पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा फुलांचा ऑफ-द-शोल्डर कॉर्सेट घातला होता.
तिचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तिचा खास देसी आणि वेस्टर्नचा संगम असलेल्या लूकमधील फोटो व्हायरल झाले आहेत.