प्रियांकाच्या देसी लूकवर चाहते फिदा! 

'वाराणसी' सिनेमाच्या टीझर लाँचच्या सोहळ्यासाठी प्रियांकाने खास देसी लूक केला होता. 

देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिच्या आगामी राजामौलींच्या 'वाराणसी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. 

नुकतंच या सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला. ज्यामध्ये प्रियांकाच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

'वाराणसी' सिनेमाच्या टीझर लाँचच्या सोहळ्यासाठी प्रियांकाने खास देसी लूक केला होता. 

पांढऱ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा प्रियांकाने घातला होता. त्यावर तिने भरजरी दागिन्यांनी साज शृंगार केला होता. 

केसांची वेणी घातल्याने प्रियांकाच्या सौंदर्यात भर पडली होती. 

प्रियांकाच्या या देसी लूकवर चाहेत फिदा झाले आहेत. तिच्या फोटोंवर लाइक्सचा पाऊस पडत आहे. 

प्रियांकासोबत 'वाराणसी' सिनेमात महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

Click Here