प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर
मराठीतली फुलराणी म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री
ही आहे प्रियदर्शिनी इंदलकर
प्रिंटेड वनपीसमध्ये प्रियदर्शिनीने हे सुंदर फोटो शेअर केले आहेत
केसात फूल, हातात पुस्तक, गळ्यात माळ असा तिचा लूक आहे
प्रियदर्शिनीने या लूकमध्ये सायकल हातात घेऊन मस्त पोज दिल्या आहेत
तिची स्माईल, गालावरची खळी तर कातिलानाच आहे
कुरळे केस उडवत प्रियदर्शिनीने फोटोशूट केलं आहे