अपनी ही धून मे रहूँ!

मराठी अभिनेत्रीचा क्युट लूक

मराठीतली फुलराणी अभिनेत्री प्रियदर्शिनीच्या फोटोशूटची कायम चर्चा असते

या रॉयल ब्लू शॉर्ट वनपीसमध्ये ती कमालीची गोड दिसत आहे

ऑफ शोल्डर वनपीस, मोकळे केस, हाय ब्लॅक बूट्स घालत तिने लूक पूर्ण केला आहे

केसांवर मागे क्युट बो बांधला आहे

या आउटफिटमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत

'बिइंग माय ओन कन्मनी' असं कॅप्शन तिने दिलं आहे

अभिनेत्रीचा मराठमोळा साज!

Click Here