प्रियदर्शिनी इंदलकरने साडीवर कोरलंय दशावतार
सध्या गाजत असलेल्या 'दशावतार' सिनेमात प्रियदर्शिनी इंदलकरने वंदना सोमण ही भूमिका साकारली आहे
नुकतंच सिनेमाचा पुण्यात प्रीमियर पार पडला. यावेळी प्रियदर्शिनीच्या लूकने लक्ष वेधलं
तिने पिवळी-पांढरी अशा कलर कॉम्बिनेशनची साडी नेसली होती.
यावर विष्णूच्या दहा अवताराचे चित्र आणि दशावकार असं नाव कोरलेलं दिसत आहे
यावर मोत्यांचे दागिने, केसात गजरा लावून तिने लूक पूर्ण केला आहे
या फोटोंमध्ये वंदू म्हणजेच प्रियदर्शिनी कमालीची सुंदर दिसत आहे
प्रियदर्शिनीने या लूकमध्ये वेगवेगळ्या पोज देत खास फोटोसेशन केलं आहे
तसंच सिनेमातील तिच्या अभिनयाचं प्रेक्षक भरभरुन कौतुक करत आहेत