ती फुलराणी!

प्रियदर्शिनी इंदलकरचे फोटोशूट पाहून चाहते क्लीन बोल्ड

अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सध्या तिच्या एकामागोमाग एक सिनेमांमुळे चर्चेत आहे

यासोबत ती फॅशन बाबतीतही सर्वांना टक्कर देत आहे

तिचे एकापेक्षा एक फोटोशूट्स सोशल मीडियावर हिट आहेत

आताही नारंगी रंगाच्या या क्युट आऊटफिटमध्ये तिने पोज दिली आहे

सिनेमाच्या प्रमोशनसाठीच तिने हा खास लूक केला आहे

यावर तिची आकर्षक हेअरस्टाईलही शोभून दिसत आहे 

हाय हील्स, ब्रेसलेट, इयररिंग्स या अॅक्सेसरीजमुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे

अभी तो पार्टी शुरु हुई है!

Click Here