अभिनेत्री प्रिया वॉरियरचे सुंदर photos
काही वर्षांपूर्वी अभिनेत्री प्रिया वॉरियर पहिल्याच सिनेमातून आपल्या क्युच एक्सप्रेशन्समुळे व्हायरल झाली होती
आता नुकतीच ती 'परम सुंदरी' सिनेमात बॅकग्राऊंड डान्सर होती अशी चर्चा आहे
गुलाबी ड्रेसमध्ये प्रियाने हे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत
सुंदर अॅक्सेसरीज, क्युट हेअरस्टाईलमध्ये तिचं सौंदर्य खुललं आहे
आजही तिची तितकीच आकर्षक स्माईल आणि लक्षवेधी नजर आहे
प्रियाच्या फोटोंवरुन नजरच हटत नाहीये
सध्या ती साउथ सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे