पंचवीशीत प्रियाने केलेलं उमेशशी लग्न!

प्रियाने उमेशसोबत २०११ साली लग्न केलं होतं. तेव्हा ती २५ वर्षांची होती. 

प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. आज प्रियाचा वाढदिवस आहे. 

मराठीसह बॉलिवूड गाजवणारी प्रिया आज तिचा ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. 

प्रिया आणि उमेश हे सिनेसृष्टीतील एक आदर्श आणि लोकप्रिय कपल आहे. 

प्रियाने उमेशसोबत २०११ साली लग्न केलं होतं. तेव्हा ती २५ वर्षांची होती. 

त्यांच्या लग्नाला आता १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. काही सिनेमा आणि नाटकांमध्ये त्यांची जोडी पाहायला मिळाली. 

आता 'बिन लग्नाची गोष्ट' या सिनेमातून ते पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 

१२ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

Click Here